Goverment Medical Collage dhule vaccancy 137: शासकीय वैद्यकीय विद्यालय धुले विविध रिक्त पदों

‍Gmc Dhule, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधि द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई अधिनस्त ,संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई अंतर्गत श्री भाऊसाहेब हीरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुले आनी सर्वोपचार रुग्णालय ,धुले यांच्या अस्थापनेवरील व क कक्षेतील गट ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गतील खलीलप्रमाणे विविध रिक्त पद भारण्यकरिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

Gmc dhule vqcancy

Vacancy details:-

२८ डिसेंबर २०२३ ला जाहिरात क्र. श्रिभाहिषावैमवसारुधुळे/आस्था-४/सरळसेवा/गट-ड/१२९४२/२०२३ अनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे २९ पदांची महाभरती करण्यात आलेली आहे. आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे येते १०८ पदांची महाभरती करण्यात आली आहे.

रिक्त पदांचा तपशील

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे 

पदाचेनावरिक्तपदांची संख्या
प्रयोगशाळा परिचय
शिपाई
पाहारेकरी
शवविच्छेदन परिचय
प्राणी गृह परिचय
दप्तरी
परिचय
सफाई गार
एकूण२९

सर्वोपचार रुग्णालय, धुळे

पदाचे नावरिक्तपदांची संख्या
शिंपी
दांत परिचर
उदवहान चालक
वसतिगृह सेवक
कक्ष सेवक३१
रुग्णपट वाहक
न्हावी
धोबी
शीपाई
चौकीदार
प्रयोगशाळा परिचय
माळी
कक्ष सेवक/महिला आया
बाह्यरुग्ण विभाग सेवक
सुरक्षा रक्षक
प्रमुख स्वयंपाकी
सहायक स्वयंपाकी
स्वयंपाकी सेवक
क्षकिरण सेवक
सफाई गार२४
एकूण १०८

Age limit

वरील दिलेल्या रिक्त पदासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे पूर्ण झालेले असावे. अधिकतम वय ३८ वर्ष आहे. उच्च वयोमर्यादा ही घटनात्मक आरक्षण व समांतर आरक्षणासाठी लागू राहील.

Constitutional Reservation upper age limit
Unreserved candidate (अरखिव/खुला)३८ वर्षे
SC/ST/OBC/SBC४३ वर्षे 
दिव्यांग४५ वर्षे
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त ४५वर्षे
अनाथ४३ वर्षे
माजी स्वातंत्र्य सैनिक४५ वर्षे
अंशकालीन कर्मचारी ५५ वर्षे
स्पोर्ट्स person४३ वर्षे
माजी सैनिक४५ वर्षे
 

Important Date :-

Gmc धुळे येथे १३७ पदांची भरती करण्यात आली आहे तरी भरती करिता सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे .२८ डिसेंबर लां जाहिरात आणि आणि ३ जानेवारी २०२४ पासून ऑनलाइन अर्ज करण्यात सर्वात झाली आहे आणि शेवटची तारीख २४ जानेवारी २०२४ आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील १३७ पदवी साठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. अर्जदार १० पास असला पाहिजे. तो भारतीय असला पाहिजे, महाराष्ट्र चा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Application fees

वरील पदा साठी खुला प्रवर्ग याला १००० रुपये आणि बाकी मागासवर्गीय अर्जदारांना ९०० रुपये फीस लागणार आहे.

वेतन

विविध प्रकारच्या पदवी साठी विविध वेतन आखले आहे. कमान वेतन १५००० रुपये ते अधिकतम ४७६०० रुपये आहे.

अर्ज प्रक्रिया

सर्व अर्ज ऑनलाईन मागविण्यात आल्या आहे. कोणताही अर्ज पोस्ट द्वारे स्वीकारल्या जाणार नाही. अर्धवट अर्ज सुद्धा मान्य राहणार नाही. अर्ज सादर करण्यासाठी www.sbhgmcdhule.org ऑफिशियाल वेबसाइट वर जाऊन अर्ज भरावा.

महत्त्वाच्या लिंक्स 

Official website:- click here 

Apply Online :- click here 

Notification :- click here

Leave a comment